For hotels, lodges and homestaysहॉटेल, लॉज आणि होमस्टेसाठी

Your own booking website.
Stop paying big OTA commissions.
तुमची स्वतःची बुकिंग वेबसाईट.
OTA ला मोठे कमिशन देणे थांबवा.

Guests book and pay on your own website. No monthly fee, no setup fee. You pay us only 5% — and only when you get a booking.पाहुणे थेट तुमच्या वेबसाईटवर बुकिंग करतात आणि पैसे भरतात. मासिक शुल्क नाही, सेटअप शुल्क नाही. बुकिंग मिळाली तरच फक्त ५% द्या.

₹0 setup feeसेटअप शुल्क
₹0 monthly feeमासिक शुल्क
5% only per bookingफक्त प्रति बुकिंग
Money goes straight to your bankपैसे थेट तुमच्या बँकेत

Why lose 15–20% on every room?प्रत्येक रूमवर १५–२०% का गमवायचे?

Online travel agencies usually take 15–20% or more of every booking. Your own website lets guests book you directly — and you keep more of every room.ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी साधारणपणे प्रत्येक बुकिंगवर १५–२०% किंवा जास्त कमिशन घेतात. तुमच्या स्वतःच्या वेबसाईटवर पाहुणे थेट बुकिंग करतात — आणि प्रत्येक रूमचा जास्त फायदा तुमचा.

Per bookingप्रति बुकिंग
Big OTAsमोठ्या OTA
Belekar Solutions
Commissionकमिशन
15–20%+
5%
Monthly / setup feeमासिक / सेटअप शुल्क
Variesबदलते
₹0
Guest's phone number & detailsपाहुण्याचा नंबर व माहिती
Often hiddenबहुतेक लपवलेली
Yoursतुमची
Your own brand & websiteतुमचा स्वतःचा ब्रँड व वेबसाईट
Noनाही
Yesहो

OTA commission figures are typical industry ranges; your contract may differ. You do not need to leave OTAs — use your website alongside them.OTA कमिशनचे आकडे साधारण उद्योग-स्तरावरील आहेत; तुमच्या करारानुसार बदलू शकतात. OTA सोडायची गरज नाही — त्यांच्यासोबत तुमची वेबसाईटही वापरा.

How it worksहे कसे काम करते

We do the technical work. You just share your details.सगळे तांत्रिक काम आम्ही करतो. तुम्ही फक्त माहिती द्या.

1

Share your detailsमाहिती द्या

Property name, photos, room types, rates and address. That's all we need.प्रॉपर्टीचे नाव, फोटो, रूमचे प्रकार, दर आणि पत्ता. एवढेच पुरेसे.

2

We make your websiteआम्ही वेबसाईट बनवतो

A fast, mobile-friendly booking website — free to start, on our address or your own domain.मोबाईलवर चालणारी जलद बुकिंग वेबसाईट — सुरुवात मोफत, आमच्या पत्त्यावर किंवा तुमच्या डोमेनवर.

3

Guests book & pay onlineपाहुणे ऑनलाईन बुकिंग करतात

Secure payment through Razorpay. Money goes to your bank automatically, after our 5% is deducted.Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट. आमचे ५% वजा होऊन पैसे आपोआप तुमच्या बँकेत.

Everything your property needs to take bookingsबुकिंग घेण्यासाठी लागणारे सगळे

Made for mobileमोबाईलसाठी बनवलेली

Most guests book on their phones. Your site loads fast and is easy to use on any phone.बहुतेक पाहुणे मोबाईलवर बुकिंग करतात. तुमची वेबसाईट कोणत्याही फोनवर जलद आणि सोपी चालते.

Room pages with photosफोटोसह रूमची माहिती

Each room type with photos, rates, guests allowed and what is included.प्रत्येक रूम प्रकाराचे फोटो, दर, किती पाहुणे आणि काय समाविष्ट आहे.

Live availability & instant bookingउपलब्धता व त्वरित बुकिंग

Guests pick dates, see available rooms and book in a few taps.पाहुणे तारखा निवडतात, उपलब्ध रूम पाहतात आणि काही क्लिकमध्ये बुकिंग करतात.

Secure online paymentसुरक्षित ऑनलाईन पेमेंट

UPI, cards and net banking through Razorpay. Money reaches your bank automatically.Razorpay द्वारे UPI, कार्ड आणि नेट बँकिंग. पैसे आपोआप तुमच्या बँकेत.

Instant booking alertsबुकिंगची त्वरित सूचना

You get an alert on your phone the moment a guest books.पाहुण्याने बुकिंग करताच तुमच्या फोनवर सूचना येते.

Simple owner panelसोपे मालक पॅनल

See bookings, change rates and block dates — from your phone.बुकिंग पाहा, दर बदला आणि तारखा ब्लॉक करा — तुमच्या फोनवरून.

Simple pricing. Pay only when you earn.सोपी किंमत. कमाई झाली तरच द्या.

One plan: 5% per online booking. No setup fee, no monthly fee, no charge on cancelled bookings.एकच प्लॅन: प्रति ऑनलाईन बुकिंग ५%. सेटअप शुल्क नाही, मासिक शुल्क नाही, रद्द बुकिंगवर शुल्क नाही.

Example: one booking of ₹2,000उदाहरण: ₹2,000 ची एक बुकिंग

OTA commission at 18%OTA कमिशन १८% दराने₹360
Belekar Solutions at 5%Belekar Solutions ५% दराने₹100

You keepतुमची बचत ₹260 more on this one booking.एवढी जास्त, फक्त या एका बुकिंगवर.

A registered local businessनोंदणीकृत स्थानिक व्यवसाय

Belekar Solutions is based in Kolhapur, Maharashtra, and registered with the Government of India under Udyam (MSME).बेलेकर सोल्युशन्स कोल्हापूर, महाराष्ट्र येथील असून भारत सरकारच्या उद्यम (MSME) अंतर्गत नोंदणीकृत आहे.

Businessव्यवसायBelekar Solutions
Proprietorप्रोप्रायटरArchana Belekarअर्चना बेलेकर
Udyam registrationउद्यम नोंदणीUDYAM-MH-15-0327506
LocationठिकाणKolhapur, Maharashtraकोल्हापूर, महाराष्ट्र

See a live demo on your phoneतुमच्या मोबाईलवर लाईव्ह डेमो पाहा

Open our demo lodge website on your phone and try a booking yourself. Then message us on WhatsApp — we will show you how your property's website will look. Free, no obligation.आमची डेमो लॉज वेबसाईट तुमच्या मोबाईलवर उघडा आणि स्वतः बुकिंग करून पाहा. नंतर आम्हाला व्हॉट्सॲप करा — तुमच्या प्रॉपर्टीची वेबसाईट कशी दिसेल ते आम्ही दाखवू. मोफत, कोणतेही बंधन नाही.